Surprise Me!

नवनाथ वाघमारे म्हणतात मराठा भगिनींची माफी मागणार पण.. | Manoj Jarange vs Navnath Waghmare

2026-08-17 22 Dailymotion

Navnath Waghmare Apologizes to Maratha Women but Challenges Manoj Jarange

पुणे येथील वक्तव्याबद्दल नवनाथ वाघमारे यांनी मराठा भगिनींची माफी मागितली आहे आणि खेद व्यक्त केला आहे. मात्र, त्यांनी मनोज जरांगे यांनाही खुले आव्हान दिले आहे. "ज्या दिवशी मनोज जरांगे ओबीसी समाज आणि नेत्यांची माफी मागतील, त्याच क्षणी मी जाहीर माफी मागायला तयार आहे," असे वाघमारे म्हणाले. आपल्या मुलीला ट्रोल करण्यावरूनही त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

#NavnathWaghmare #ManojJarange #MarathaReservation #OBCReservation #MaharashtraPolitics #MarathaKrantiMorcha #Lokmat #ViralVideo #PoliticalControversy #MarathaCommunity #JarangePatil #WaghmareVsJarange #PunePolitics #MaharashtraNews

Subscribe To Our Channel 👉🏻
HTTPS://Www.youtube.com/User/Lokmatnews?sub_confirmation=1

आमचा Video आवडल्यास धन्यवाद. Like, Share And Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►HTTP://Www.lokmat.com

To Stay Updated Download The Lokmat App►
Android Google Play: HTTP://Bit.ly/Lokmatapp

Like Us On Facebook ► HTTPS://Www.facebook.com/Lokmat
Follow Us On Twitter ►HTTPS://Twitter.com/Milokmat
Instagram ►HTTPS://Www.instagram.com/Milokmat